
स्तोत्रसुमानांजली
Srujanrang Prakashanस्तु म्हणजे स्तुती करणे. ज्या ईश्वरस्तुतीमुळे आपले रक्षण होते ते स्तोत्र. ज्या देवतेचं आपण स्तोत्र गातो ती देवता आपले रक्षण करते असा दृढ विश्वास भक्तास असतो. आपलं रक्षण व्हावं, कल्याण व्हावं म्हणून भक्त परमेश्वराचे चरणी शरण जातो. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्तांनी मंत्ररूपाने मागितलेले वरदान हे पसायदान असते.
- No. of episodes: 1
- Latest episode: 2023-01-26
- Religion & Spirituality Hinduism